Wednesday, 28 March 2018

गवती चहा

 (शास्त्रीय नाव: Cymbopogon citratusइंग्लिशlemon grass;) ही मूलतः आफ्रिकायुरोपआशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे. 
हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते.
 चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात.
Lemon tree

No comments:

Post a Comment